लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशाचं जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा परिणाम देशातल्या रोजंदारी कामगारांवर जास्त पडला आहे. सिनेसृष्टीतीस चित्रीकरण बंद झाले असल्याने इंडस्ट्रीतील अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थिती सलमान खान पुन्हा एकदा आपला मदतीचा हात पुढे केला आहे. सलमान त्याचा आगामी सिनेमा राधेच्या शूटिंग शिवायच क्रू मेबर्सना त्यांचा महिन्याचा पगार दिला आहे. याआधी ही सलमाने २५ हजार कामगारांची मदत केली आहे.

#LokmatNews #salmankhan #lockdown #cnxfilmy #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber